Home गडचिरोली एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे गडचिरोली येथे...

एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे गडचिरोली येथे उदघाटन

113
0

आशाताई बच्छाव

1001054927.jpg

एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे
गडचिरोली येथे उदघाटन

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ-एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या जिल्हा कार्यालयाचे

गडचिरोली येथे उदघन: गडचिरोली येथे एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन च्या कानर्यालयाचे राष्ट्रीय सचिव मा श्री रामचंद्र साबडे यांच्या हस्ते रिबिन कापून उदघाटन करण्यात आले.

भ्रष्टाचार मुक्त भारत हि संकल्पना हाती घेऊन महिला उत्पीडन,दहेज उत्पीडन, श्रमिक शोषण, बाल श्रम, साम्प्रदायिक हिंसा,घूसखोरी,भूखमरी, गैरकानूनी कार्य ,समाज मे असहाय लोगो कि कानूनी मदत दिलवाना, गरजू लोकांना न्याय देण्यासाठी एंटी करप्शन ब्यूरो ऑफ इंडिया (T) असोशिएशन हमारा संकल्प भ्रष्टाचार मुक्त भारत हि संकल्पना घेऊन संपूर्ण भारत देशामध्ये पिडित जनतेला त्यांचा हक्क व न्याय देण्यासाठी काम करत आहे असे राष्ट्रीय सचिव मा श्री रामचंद्र साबडे यांनी उदघाटन प्रसंगी सांगितले.

गडचिरोली सारखा नक्षल ग्रस्त व आदिवासी जिल्हामध्ये जनतेची होत असलेली पिळणूक , अन्याय,अत्याचार, भ्रष्टाचाराला आळा घालणे,सरकारी कामात पारदर्शतेला व जवाबदारीला चालना देणे, नागरिकांना सक्षम करणे , आदिवासी व प्रत्येक जनतेवर होणारा अन्याय , अत्याचार व भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी व सर्व सामान्य अन्याय ग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आम्ही त्यांच्या हक्कासाठी नेहमी काम करून असे जिल्हाध्यक्ष मा.मनोज उराडे यांनी उद्घाटना प्रसंगी बोलले.

उदघाटनाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष सूरज गुंडमवार यांनी केला.
यावेळी रोशन नैताम,मंगेश रंदिवे,संदिप कांबळे, डॉ शिखा मालो, अनुपमा रॉय, गोपिका दुर्वे, इतर सर्व महिला व बाल गोपाल मंडळी उपस्थित होती

Previous articleवसमत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना दिलेला शब्द पाळला पन दादा ने दिली हुलकावणी
Next articleपरभणी घटनेचे बुलढाण्यात पडसाद ! – मलकापूर पांग्रा कडकडीत बंद !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here