आशाताई बच्छाव
आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मानव विकास अंतर्गत मुलींना मोफत सायकल वाटप
चोपडा जळगाव प्रतिनिधी: सुरेंद्र बाविस्कर
चोपडा तालुक्यातील बिडगाव कुंडपाणी माध्यमिक विद्यालयात मानव विकास अंतर्गत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकली वाटप करण्यात आले यावेळेस माजी आमदार लताताई सोनवणे पूजे साने गुरुजी विद्यालय प्रबोधिनी मंडळ संचालित चोपडा माजी अध्यक्ष विठ्ठल बापू पाटील मा. चेअरमन विनायक तात्या संस्थेचे माजी चेअरमन उमेश आप्पा करोडपती शाळेचे चेअरमन डॉक्टर दिलीप नाना पाटील सौ नूतन ताई डॉक्टर अशोक दादा हि.मो. करोडपती चोपडा चेअरमन उमेश आप्पा करोडपती संस्थेचे सचिव पंकज दादा डॉक्टर राहुल साळुंखे डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर स्वप्नील पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माजी गटशिक्षण अधिकारी अविनाश पाटील सुधीर विश्राम सर पंचायत समिती चोपडा शाळेचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील. मंगेश दादा भोईटे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार बंधू तसेच पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते याप्रसंगी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.