Home अमरावती परभणीच्या प्रकरणाचे अमरावतीत पडसाद: भीम ब्रिगेड आजाद पार्टीचा जिल्हा कचेरीवर आंदोलन.

परभणीच्या प्रकरणाचे अमरावतीत पडसाद: भीम ब्रिगेड आजाद पार्टीचा जिल्हा कचेरीवर आंदोलन.

25
0

आशाताई बच्छाव

1001043101.jpg

परभणीच्या प्रकरणाचे अमरावतीत पडसाद: भीम ब्रिगेड आजाद पार्टीचा जिल्हा कचेरीवर आंदोलन.
दैनिक युवा मराठा.
पीएन.देशमुख..
अमरावती जिल्हा, विभागीय संपादक.
अमरावती.
परभणी येथे उफाळलेल्या हिंसाचारासाठी कारणीभूतअसलेल्या समाजकंटकावर त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी .यासाठी भीमब्रिगेडव आजाद समाज पार्टीव आजाद समाज पार्टीनेआज गुरुवारी जिल्हा कचरी समोर आंदोलन केलेभीम ब्रिगेड त्या समाजकंटकांच्या प्रतिकात्मक,पुतळा जाळुन नारेबाजी केली.भीम ब्रिगटचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे,जिल्हा अध्यक्ष,प्रवीण मोहोळ,सचिव् वीक्रम तसरे,शहराध्यक्ष अमित कुलकर्णीइतराधिकारी उमेश कांबळे,अविनाश जाधव, ज्ञानेश्वर रंगारी ,मनोज चक्रे,गौतम सवयीया आंदोलनाचे नेतृत्व केलेपरभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळसंविधान शिल्पाची उभारणीकरण्यात आली आहे गेल्या तीन दिवसांपूर्वी एका समाज गेल्या तीन दिवसांपूर्वी एका समाजकंटक आले त्या शिल्पाचीतोडफोड केली त्यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला ही धक्का बसलाया प्रकरणानंतर तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचारउफाळून आला आहेत्यामुळे संबंधित समस कंटकास त्वरित अटक करून त्यालाफाशीची शिक्षा ठोठावी अशी मागणी या आंदोलन काफाशीची शिक्षा ठोठावी अशी मागणी या आंदोलन कारे करण्यात आलीआंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षकराजेंद्र कटके यांना निवेदनही सोपविण्यात आलेयावेळी सतीश दुर्योधनबाबाराव धुर्वे अजय खडसे रोशन गवई विजय खंडारे विजय मोहोळधीरज निरगुडे प्रफुल्ल तंतरपाळेगौतम गवळी आदी उपस्थित होतेयाच मागणीसाठी आजाद समास पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मनीष साठेप्रदेश प्रवक्ते प्रमोद मेश्रामसचिव किरण गुडदे डॉक्टर बशीर पटेलयांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आलीआंदोलनात जिल्हा सचिवरवी हजारे उपाध्यक्ष लक्ष्मण चाफळकर युवा आघाडीचे सचिवविनीत डोंगरे नंदकिशोर काळमेघ अतुल रायबोलेअजहर पाटील आधी सहभागी होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here