आशाताई बच्छाव
प्रचार खर्च सादर करण्यापासून८3, उमेदवार दुरच:७४ जनाचे लेखे पोहोचणे१९, आता निरीक्षकाद्वारे अंतिमण पडताळणी
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
विधानसभा निवडणुकीच्या, प्रचार दरम्यान झालेल्या खर्चाचा अंतिम शो सादर करण्यापासून अजूनही८६उमेदवार दूर आहे .जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघातून यावर्षी१६0, उमेदवारांनी निवडणूक लढवली .होती .त्यापैकी आतापर्यंत केवळ७४.उमेदवारांनी खर्चाचा देखे सादर केले .या सर्व उमेदवारांनी१७ डिसेंबर पर्यंत आपापले हीशोब सादर करावेत.आता सूचना त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या खर्चाविषयी निरीक्षकांच्या उपस्थिती१९, डिसेंबर रोजी दुपारी१२, वाजता जिल्हा कचोरीत बैठक घेतली जाणार आहे .त्यासाठी वरिष्ठ संधी अधिकारी डॉक्टर व्यंकट तेजावथ आणि, श्रीमती एडवोकेट उमा माहेश्वरी अमरावतीत१७, डिसेंबरला दाखल होणार आहे .त्यांच्याद्वारे सर्व उमेदवारांचे खर्च विषयक लेखे तपासले जातील विधानसभा निवडणूक साठी प्रत्येक उमेदवाराला४0, लाख रुपयाची मर्यादा आखून देण्यातत आली होती .त्यामुळे उमेदवार अर्ज दाखल करण्यापासूनच मतमोजणी पर्यंतचा संपूर्ण खर्च या मर्यादाच्या आता संपूर्ण करणे त्यांचा आवश्यक होता .विधानसभा निवडणूक साठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान घेण्यात आली. होतीविधानसभा निवडणूक साठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान घेण्यात आले .होते२3, मतमोजणी अंती निकाल घोषित करण्यात आला बडनेरा मतदारसंघाप्रत्येकआहे., सर मेळघाट विधानसभा मतदारसंघात १५_धामणगावरेल्वे२४ , अमरावती व अचलपूर येथे प्रत्येकी२2, मोर्शी२९, दर्यापूर व तिवसा येथे प्रत्येकी१६, उमेदवार मैदानात होते जिल्हाभऱ्यातील एकूणउमेदवारांचे वीस महिलांचा समावेश होता या सर्वांना त्यांनी निवडणूक प्रचारदरम्यान केलेल्या खर्चाचा अंतिम हिशोब सादर करावा लागणार आहे अंतिम ईश्वर सागर करण्यासाठी निवडणुकीच्या निकालापासून महिन्या भराचे अवधी दिली आहे त्यानुसार आयोगाने१9, डिसेंबर ही अंतिम तारीख नेमून दिली आहे प्रशासनतर्फे निवडणुकीच्या काळातही प्रत्येक उमेदवाराकडून तीन वेळा खर्चाचे लेखे मागविण्यात आली होत ते सरकारी यंत्रणाते सरकारी यंत्रणामार्फत पडताळून पाहण्यात आले त्यानंतर आता शेवटचाा हिशोब१९, डिसेंबरच्या बैठकीत पडताळून पाहिली जाणार आहे