आशाताई बच्छाव
झेडपी देणार जिल्हास्तरावर आदर्श कर्मचारी पुरस्कार!
दैनिकयुवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जिल्हा परिषद आदर्श शिक्षक,आदर्श ग्राम सेवक पुरस्कारच्या धर्तीवर आता अमरावती जिल्हा परिषदे मार्फत आदर्श कर्मचारी पुरस्कार देण्याचा संकल्प मुख्यकार्यकारी अधिकारी संजितमाहापात्र यांनी मांडली.यानुसार दरवर्षी१४, पंचायत समितीमधील प्रत्येक एक आणी, तलायतीतील विविध विभागातून प्रत्येकी एक अशा30.कर्मचाऱ्यांना झेडपी मार्फत आदर्श कर्मचारी पुरस्काराने गौरीविले जाणार आहे .यंदापासून ही संकल्पना अमलात येणार असून, येत्या१६, डिसेंबरला पहिला पुरस्कार सोहळा जिल्हा परिषद मार्फत पार पडणार आहे जिल्हा परिषद सिईओ संगीता महापात्र त्यांच्या संकल्पनेत संगीता महापात्र यांच्या संकल्पनेत पहिल्यांदाच राज्यात अमरावती जिल्हा परिषद मे हा उपक्रम राबविण्यात निर्णयतला आहे या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील30, कर्मचाऱ्यांची निवड करून यापुढे दरवर्षी हा पुरस्कार संविधान दिनी२६.बाहाल केला जाणार आहे.या पुस्तकासाठी ही येडी कडे अर्ज प्राप्त झाले आहे शिक्षक ग्रामसेवक व गुणवंत कर्मचाऱ्यांना शासनाकडून दरवर्षी राजस्थानदरवर्षी राज्य स्तरावर ,तसेच जिल्हास्तरावर सुद्धा आदर्श पुरस्काराने गौरवला जाते .मात्र प्रशासना स्थानिक पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या उपकरणाचे ,यांची कौतुकाची थाप पडत नाही .त्यामुळे स्थानिक पातळीवर या कळणा विचारांचा गौरव करून मन्मानपत्र देण्याचे दृष्टीने झेडपी सीईओ संगीता महापात्र यांनीही नवी संकल्पना मांडून त्यांची अंमलबजावणी यंदापासून सुरू केली आहे .त्यानुसार जिल्हास्तरावर यावर्षीपासूनच30, आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार साठी निवडले जाणार आहे. यासाठी सात सदस्य समिती गठन केले आहे. या समितीचे प्रमुख स्वतः सीईओ राहणार असून सी यु ओ हे उपाध्यक्ष तर ,सदस्य म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी बांधकामाचे कार्यकारी अभियंता जिल्हा आरोग्य अधिकारी महिला बालकल्याण विभाग ,व सामान्य प्रशासन विभागाचे डेपोटी सी यु यांचे समाजजिल्हा आरोग्य अधिकारी ,महिला बालकल्याण विभाग, व सामान्य प्रशासन विभागाचे डेपोटी समावेश केला .आहे.आदर्श कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे .जिल्हा परिषद मार्फत दरवर्षी 30 कर्मचाऱ्यांना पुरस्कार निवड केली जाणार आहे .यामध्ये१४, कर्मचारी मुख्यालयातील जी ए डी मधून तीन कर्मचारी बांधकामाचे दोन आरोग्य तीन महिला बालकल्याण एक ,वित्त एक कृषी व पशुसंवर्धन मधून प्रत्येकी एक, ग्रामीण पाणीपुरवठा एक ,सिंचन एक ,व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची हा पुरस्कार दिला जाणार आहे.