Home गडचिरोली SDPO जगताप साहेब यांचा पोलीस बॉईजच संघटनेतर्फे अभिनंदन

SDPO जगताप साहेब यांचा पोलीस बॉईजच संघटनेतर्फे अभिनंदन

90
0

आशाताई बच्छाव

1001033614.jpg

SDPO जगताप साहेब यांचा पोलीस बॉईजच संघटनेतर्फे अभिनंदन

निवडणुका यशस्वीपणे राबविल्याबद्दल पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष श्री संदिप पेद्दापल्ली यांच्या हस्ते निवडणूक प्रक्रियेत अधिकारी व सर्व कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन केला अभिनंदन

पोलिसांना आपला कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या समस्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य राहूल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथिल जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .

पोलीस बाईज संघटना ही सतत महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी व संरक्षणासाठी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत शासनाशी लढा देत असून आतापर्यंत शेकडो पोलिसांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला आहे.

आदिवासी अति दुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. याकरिता विशेष परिश्रम घेणारे SDPO जगताप साहेब यांचा पोलिस बॉईस सघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट घेतली निवडणूक यशस्वीपणे राबविल्याबद्दल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

निवडणूकिच्या या कार्यकाळात कोणतीही अनूचीत घटना न घडता अत्यंत शांततामय परिस्थिती मध्ये पार पाडण्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यश आले. यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेहि विशेष अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पोलिस बाईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप पेद्दापल्ली ,जिल्हा उपाध्यक्ष सागर हजारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर,शहर अध्यक्ष अनुराग कुडकावार,जिल्हा सहसचिव हेरिष हकिन ,संतोष पडिहार,मिथून देवगडे महिंद्रा ठाकरे आदि उपस्थित.

Previous articleमाजी आमदार डॉ. देवराव जी होळी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप
Next articleश्री.संताजी जगनाडे महाराजाचे विचार तेली समाजाने अंगीकृत करून तेली समाजात जागृती निर्माण करावी ….प्रमोदजी पिपरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here