Home अमरावती काँग्रेस शरद पवार गटाचे सुपडा साप.खातेही उघडले नाही; दिग्गज नेते झाले पराभूत.निकालाने...

काँग्रेस शरद पवार गटाचे सुपडा साप.खातेही उघडले नाही; दिग्गज नेते झाले पराभूत.निकालाने महाविकास आघाडीचा धक्का.

196
0

आशाताई बच्छाव

1000987550.jpg

काँग्रेस शरद पवार गटाचे सुपडा साप.खातेही उघडले नाही; दिग्गज नेते झाले पराभूत.निकालाने महाविकास आघाडीचा धक्का.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालाने अनेकांनाआश्चर्याचा धक्का बसला आहे.अमरावती जिल्ह्यात आठ पैकी सात जागा महायुतीच्यावाट्याला आले आहेत.एक जागा उद्धवसेनेच्या वाट्यालाा गेली आहे.काँग्रेस आणि शरद पवार गटाला खाते ही उघडताआले नाही.ही फार विशेष महत्त्वाची बाब आहे.गत2019, च्याानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यातून काँग्रेसचे तीन,दोन अपक्ष,दोन प्रहार तर एक भाजपचे आमदार निवडून आले होते.मात्र यंदा अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभामतदार संघात निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजना,मतांच्याध्रुवकरण ब्रेक,एक संगम महायुती आणि नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकावरमातकरून महायुतीचे नेतेमतदारांच्या समोर जाताना दिसून आले त्यामुळे अमरावतीत सुलभा खोडके,बडनेरातून रवी राणा,धामणगाव रेल्वेप्रताप अडसर,मोर्शी मतदारसंघातून चंदू यावलकर,अचलपूरप्रवीण तायडे,मेळघाटकेवलराम काळे.अचलपूर राजेश वानखडे हे महायुती आणि दर्यापुरातून गजानन लवटे हे महाविकास आघाडीतून विजयी झाले.त्यावेळी काँग्रेसने तिवसा,अचलपूर,धामणगाव रेल्वे,,मेळघाट व अमरावती या पाच जागावरनिवडणूक लढविली परंतु एकही जागा जिंकता आली नाही.महाविकास आघाडीतून शरद पवार गटाने मोर्शीची जागा लढवली असली तरी ग्रीष कराडे यांना मते फार कमी मिळाले.उद्धव सेनेने बडनेरा आणि दर्यापूर या दोन जागा लढवीत दर्यापुरातून गजानन लवटे हे एक मात्र महाविकास आघाडीतून विजयी झाले आहे.अमरावती जिल्ह्यात दिग्गज नेते पराभूत झाले.अमरावती जिल्ह्यातून राज्याचे नेतृत्व करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेतेतथा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना देखील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.बच्चू कडू यांना भाजपने अचलपूर मतदारसंघात पहिल्यांदाच उमेदवारी दिलेल्या नवख्या प्रवीणतायडे यांनी पराभव केला.अनेकांना अपेक्षा धक्का बसला आहे.निवडणुकीत निकाल हे हेविवेट प्रभावामुळे,अनेकांना अक्षरशः धक्का बसला आहे.निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासूनशेवटच्या फेरीपर्यंत यशोमती ठाकूर,बच्चू कडू हे माघारीवरच राहिले.महायुतीच्या लाटेत गीत उमेदवारांना गारद व्हावे,असाच काही चा निकाल विधानसभा निवडणुकीत लागला आहे.या निवडणुकीतबसपा व वंचित मनसे उमेदवारांनाही मतदारांनी नाकारले हे स्पष्ट दिसत आहे.अमरावती मतदारसंघातून मनसेचे मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी2545,तर बसपाच्या मेघा तायडे यांना1167,मते मिळाली.बडनेरा मतदारसंघातून बसपाचे रमेश नागदेवे यांना3502,मते मिळविली.मेळघाटातून बसपाचे मोतीलाल ठाकरे यांना1593,मतेवसातून बसपाचेडॉक्टर मुकुंद डोने1073.मतेमिळवली.मेळघाटातून बसपाचे मोतीलाल ठाकरे यांना1593,मतेमिळालीतथापि दर्यापुरातून वंचित बहुजन आघाडीचे अंकुश वाघ पांजर यांनी21,हजार २६३ मते घेतली.अमरावतीतून वंचित बहुजन आघाडीचे राहुल मेश्राम यांनी3048,मते घेतली धामणगाव रेल्वे मतदार संघातून वंचितचे निलेश विश्वकर्माायांनाही पराभवाचा सामना करावा लागलाएकंदर विधानसभा निवडणुकीत बसपा वंचित मनसे उमेदवारांनाही नाकारण्याचे चित्र स्पष्ट दिसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here