Home विदर्भ वसमत विधानसभेसाठी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वसमत विधानसभेसाठी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

134

आशाताई बच्छाव

1000902511.jpg

वसमत विधानसभेसाठी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ. हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेसाठी आज अपक्ष श्री तानाजी भोसले यांचा उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजता वसमत तहसील कार्यालय येथे दाखल करण्यात आला त्यावेळेस त्यांच्यासोबत वसमत विधानसभा मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात तरुण मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तानाजी भोसले हे शिक्षण अधिकारी म्हणून आज पर्यंत शासकीय सेवेत त्यांनी कार्य केले आहे
आपल्या पदाचा राजीनामा देऊन वसमत विधानसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत या निवडणूक अर्ज प्रक्रियेसाठी मतदारसंघातील मराठा समाजाबरोबर इतर समाजातील मोठे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.