Home नाशिक नासिक रोड येथील पाटील गॅरेज रेवगडे चाळ साईबाबा मंदिर रोड जवळील रस्त्यांना...

नासिक रोड येथील पाटील गॅरेज रेवगडे चाळ साईबाबा मंदिर रोड जवळील रस्त्यांना खड्ड्यांचे साम्राज्य

187

आशाताई बच्छाव

1000894815.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नासिक रोड येथील पाटील गॅरेज रेवगडे चाळ साईबाबा मंदिर रोड जवळील रस्त्यांना खड्ड्यांचे साम्राज्य झालेले असून याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे
लहान मुलं वयोवृद्ध तसेच तरुण आणि तरुणी यांचे येणे जाणे या रस्त्यावरून चालू असते सतत रहदारी असणारा हा रस्ता खड्डेमय झालेला असून रस्त्यांना मोठमोठे ले खड्डे पडले असून त्या ठिकाणी पाणी साचून डास मच्छर यांचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे रोगराई आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेले असून याकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख इम्तियाज अत्तार यांनी केली दिनांक ०९‌ ऑक्टोंबर २०२४ रोजी महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाची दखल महानगरपालिकेने घेतलेली नाही सदर रस्ता लवकरात लवकर पूर्वत करून द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Previous articleमुलीच्या वाढदिवसानिमित्य गरीब कुटुंबातील मुलांना कपडे आणी फराळाचे वाटप
Next articleआदिवासी पाड्यावर आदिवासींची दिवाळी केली गोड ! ● मोहिते महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकीची 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.