Home नांदेड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान- तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्या देगलूर तालुका...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान- तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्या देगलूर तालुका अध्यक्ष पदी -योगेश रामराव बक्कावाड यांची निवड .

171

आशाताई बच्छाव

1000889580.jpg

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान- तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाच्या देगलूर तालुका अध्यक्ष पदी -योगेश रामराव बक्कावाड यांची निवड .

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर येथील युवा समाजसेवक तथा काँग्रेस कार्यकर्ते योगेश रामराव बक्कावाड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागाचे देगलूर तालुका अध्यक्षपदी सुरेश यादव साहेब प्रदेश प्रमुखयांच्या हस्ते निवड करण्यात आलेली आहे,
माननीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या दृष्टिकोन त्यांच्यासमोर असलेले सामाजिक व राजकीय, अध्यक्ष माननीय मलिकार्जुन खरगे साहेब तसेच माननीय राहुलजी गांधी साहेबांच्या नेत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या मान्यतेने योगेश रामराव बक्कावाड यांची निवड करण्यात आली.सर्व स्तरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअनुसूचित जातीच्या आश्रम शाळांची परिस्थिती महाराष्ट्रात तळ्यात मळ्यात
Next articleबुलडाणा मतदारसंघात प्रशांतभाऊ वाघोदे शेवटी ‘वंचितच’.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.