Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का, सोलबा खोडके बांधणार घड्याळ! अजित पवारांचा सत्कार, आमदाराकडून...

अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का, सोलबा खोडके बांधणार घड्याळ! अजित पवारांचा सत्कार, आमदाराकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी.

22
0

आशाताई बच्छाव

1000825388.jpg

अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला धक्का, सोलबा खोडके बांधणार घड्याळ! अजित पवारांचा सत्कार, आमदाराकडून शक्ती प्रदर्शनाची तयारी.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस की राष्ट्रवादी? कोणत्या पक्षाची अर्ज भरायचा, या दिंध मनस्थितीत असलेल्या सुलभा खोडके यांनी काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढवली अन विजयी झाल्या. त्यावेळी भाजपचे डा. सुनील देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. तथापि आमदार काँग्रेसच्या असताना सुलभाताई? पाच वर्ष कायम राष्ट्रवादीतच रमल्या, हे विशेष यंदा मात्र त्या पुन्हा हातात घड्याळ बांधणार अशी राजकीय गटात चर्चा आहे. अडीच वर्षांपूर्वी सरकार गेले राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मी महायुतीत सामील झाले. तसेही सत्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे फार जुने आहे. महायुतीत सामील झाले. महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. तेव्हापासून काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत अधिक सलगी वाढली. अमरावती मतदारसंघाच्या विविध विकास कामासाठी निधी असो वा शाशस्तरावर प्रलंबित समस्या असो त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी सुलभाताईंनी दादांची मदत घेतली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारावर क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. काँग्रेसच्या श्रेष्ठ यांनी या पाच आमदारांनी दगा फटका केला त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभाताईचेही नाव होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेच दिसल्या नाही. एकंदरीत आमदार खोडके यांची वाटचाल अजित पवार गटाकडे आहे. माय युट्युब शिवसेनेने ही दावा केला आहे. किंवा होऊन अजित पवार पक्षाला अमरावतीची जागा सुटल्यात भाजप, शिंदे सेना कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांची नजर लागणार आहे. भाजप सेना युती पासून अमरावती मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे विधान परिषद, विधानसभा निवडणुकीत भाजपला यापूर्वी यश मिळाले आहे. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघ हा मित्र पक्षाच्या वाट्याला जाईल, असे संकेत आहेत. परंतु काहीही झाले तरी अमरावतीत कमळ अशी भाजप वरिष्ठाकडे मागणी आहे. बघूया वरिष्ठ अमरावती बाबत काय निर्णय घेतात.

Previous articleमहसूल चे काही अधिकारी उपाशी,तर काही तुपाशी. पोलीस प्रशासन हप्त्याशी?
Next articleअखेर आमदारांचे स्वप्न साकार झाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ९ ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ सोहळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here