Home नाशिक अन केदानाना झाले भावुक सध्या महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच...

अन केदानाना झाले भावुक सध्या महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू

354
0

आशाताई बच्छाव

1000823507.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी)
देवळा प्रतिनिधी :- अन केदानाना झाले भावुक
सध्या महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे पक्षाची आपल्यालाच कशी उमेदवारी मिळेल यासाठी सगळेच इच्छुक प्रयत्नशील आहेत. याउलट चांदवड- देवळा विधानसभा मतदारसंघात मात्र एक वेगळेच चित्र असून नाफेडचे संचालक केदानाना आहेर यांनीच उमेदवारी करावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असून नाना आम्ही तुमच्यासोबतच आहोत फक्त तुम्ही उमेदवारी करा असा देवळा तालुक्यातील सर्वच गावांमधून सर्वपक्षीय ठराव होत असून केदा आहेरांना गावागावांत बोलवत पक्षाने नाही उमेदवारी दिली तर आपण अपक्ष लढा असे साकडं घालत आहेत. असाच एकमुखी सर्वपक्षीय ठराव देवळा तालुक्यातील मेशी गावात करण्यात आला यावेळी ग्रामस्थांच्या आग्रहखातर केदा आहेर मेशी येथे ग्रामस्थांशी हितगुज करण्यासाठी आले होते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना केदानाना भावुक झाले व त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली .कारण एका अठरा वर्षीय चहा विकणाऱ्या तरुणाने जोपर्यंत केदानाना आमदार होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल न घालणार नाही असे सांगितले तेव्हा जनतेचे व तरुणांचे आपल्या वरील प्रेम इतकं असू शकतं हे बघून केदानाना भावुक झाले

Previous articleपरळीत ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांतून कर्णबधिर रुग्णांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र आज वाटप: डॉ.संतोष मुंडे
Next articleमहसूल चे काही अधिकारी उपाशी,तर काही तुपाशी. पोलीस प्रशासन हप्त्याशी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here