Home मराठवाडा युवा सेना लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

युवा सेना लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर 

27
0

आशाताई बच्छाव

1000792219.jpg

युवा सेना लातूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
लातूर दिपक कदम –शिवसेनाप्रमुख हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ,युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांच्या सूचनेवरून लातूर लोकसभा निरीक्षक बालाजी काकडे साहेब, संपर्कप्रमुख बळवंत भाऊ जाधव साहेब, जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब, युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युवा सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा औसा विधानसभा व निलंगा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या महावीर चव्हाण जिल्हा सरचिटणीस, पवन साबदे जिल्हा समन्वयक ,शुभम शिंदे सोशल मीडिया जिल्हा समन्वयक, शंकर गंगणे उपजिल्हाप्रमुख, लक्ष्मण दनाने उपजिल्हाप्रमुख ,गोविंद कांबळे विधानसभा प्रमुख, महेश चांदणे महानगरप्रमुख, आशिष सुरवसे तालुकाप्रमुख, प्रतापसिंग बुंदिले विधानसभा समन्वयक, स्वप्निल सूर्यवंशी लातूर शहर प्रमुख, प्रसाद भोसले औसा उपजिल्हाप्रमुख, औसा तालुका संघटक माऊली बिराजदार, औसा शहर प्रमुख हिराकांत झुंजकर, किल्लारी शहर प्रमुख आकाश कुलकर्णी ,निलंगा तालुकाप्रमुख प्रभात पाटील, निलंगा शहर प्रमुख राहुल बिराजदार ,देवणी तालुकाप्रमुख यशवंत ठाकरे ,शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख धनराज माने ,शिरूर अनंतपाळ शहर प्रमुख शुभम सिरसांडे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या
यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here