Home उतर महाराष्ट्र सोनई जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

सोनई जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती

116

आशाताई बच्छाव

1000781690.jpg

नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी –सोनई जगदंबा मातेच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती महोत्सवानिमित्ताने महंत ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली व मा.आमदार शंकररावजी गडाख साहेब यांच्या प्रेरणेने रामायणाचार्य ह.भ.प.रामरावजी महाराज ढोक यांचे सुश्राव्य वाणीतून तुलसी रामायण कथेच्या सातव्या दिवशीचे ग्रंथ महात्म्य रावण वध व भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला…
आज कथेचे शेवटचे ग्रंथ महात्म्य त्यानिमित्ताने जेष्ठ साहित्यिक मा.खा.यशवंतरावजी गडाख साहेब यांनी कथे प्रसंगी सदिच्छा भेट दिली…
या कथेप्रसंगी हजारोंच्या संख्येने सोनईसह तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous articleमांजरा प्रकल्प ९५% भल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !
Next articleभगूर रेल्वे बोगदा नागरिकांना सद्या गैरसोईचा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.