Home गडचिरोली आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा येथील 1....

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा येथील 1. कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

15
0

आशाताई बच्छाव

1000765738.jpg

आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा येथील 1. कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

स्थानिक विकास निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

आष्टी बुद्धविहार येथे पेव्हिंग ब्लॅक आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर

चामोर्शी/गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून स्थानिक निधी, दलित वस्ती व 25-15 अंतर्गत ग्रामपंचायत आष्टी व अनखोडा 1 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते करण्यात आले

यावेळी प्रामुख्याने सरपंचा बेबीताई बुरांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश भाऊ बेलसरे, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, आकाश सातपुते, दिलीप चलाख, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, उपसरपंच वसंत चौधरी, सत्यफूला डोर्लीकर, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, कपिल पाल, प्रकाश बोबाटे, मोहन जोरगलवार, पवन रामगिरकार, मंगेश पोरटे, दीपक जोरगलवार, डॉ. भारत पांडे, निलोपर शेख, विष्णू नामेवार, भोजराज भगत, पूनम बावणे, लाजवंती आउतकर, हेमलता डोर्लीकर, प्रतीक राठी, संजय पांडे, ज्ञानेश्वर कुणघाडकर,उमेश पिटाले, सुरज डांगे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleश्रीरामपूरला पावसाळी शुटींग बॉल स्पर्धा संपन्न
Next articleजनतेने विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा आमदार डॉक्टर देवराव होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here