Home गडचिरोली मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद आमदार डॉक्टर देवरावजी होळी

मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद आमदार डॉक्टर देवरावजी होळी

16
0

आशाताई बच्छाव

1000759757.jpg

मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद

आमदार डॉक्टर देवरावजी होळी

मलिक बुधवानी यांचेकडील श्री गणेशाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

आदिवासी पारंपारिक पद्धतीने आमदार महोदयांचे एमआयडीसी परिसरात बुधवारी यांनी केले स्वागत

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

एमआयडीसी परिसरात साई सिमेंट ब्रिक्स कंपनीचे सर्वेसर्वा मलिकजी बुधवानी यांनी श्री गणेशाची स्थापना केली त्यानिमित्त आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे एमआयडीसी परिसरात आगमन झाले असता आदिवासी पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प अतिशय सुंदर व कौतुकास्पद व सर्व धर्मीयांना प्रेरणा देणारा असल्याचे म्हटले.

Previous articleदेगलूर मधे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.
Next articleवारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा महिला तालुका अध्यक्षपदी कु.अपर्णा सुभाष सोनार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here