Home नांदेड देगलूर मधे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

देगलूर मधे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

269

आशाताई बच्छाव

1000759744.jpg

देगलूर मधे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर :-17 – मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उप जिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले या वेळी डॉ. सुनील जाधव यांनी राष्ट्र गीत व राज्य गीत गायन करून प्रचंड ऊर्जायुक्त वातावरणात मानवंदना दिली
यावेळी माजी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, तहसीलदार भरत सूर्यवंशी , पी. आय. मारोती मुंडे, नायब तहसीलदार गिरीश सरकलवाड , नायब तहसिलदार सुरनर सर , देगलूर तलाठी रातोळीकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती
डॉ. सुनील जाधव यांनी सुत्र संचालन करत देश भक्ती गीत सादर केली,यावेळी मोठ्या संखेने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी प्रशासनातील अधिकारी ,कर्मचारी , नागरिक देश भक्त यांची उपस्थिती होती यावेळी माजी स्वातंत्र्य सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.
नगर पालिका देगलूर येथे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी झेंडा वंदन केले यावेळी डॉ. सुनील जाधव सह सर्व नगर पालिका अधिकारी व कर्मचारी , देश भक्त ,नागरिक यांची उपस्थिती होती,उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांनी झेंडा वंदन केले. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ मल्शेटवार, डॉ सचिन गायकवाड, डॉ आश्विन पाटील, डॉ चंद्रकांत पाटील, डॉ संजय लाडके ,डॉ बालाजी गुजे, डॉ मुजीब सर ,डॉ नजीब सर , डॉ काजी सर ,डॉ संजय इंगळे ,ओ एस मोरे सर ,डॉ सुनील जाधव सह सिस्टर , ब्रदर , सी टी स्कॅन, एक्स रे , लॅब चे कर्मचारी कर्मचारी यांची उपस्थिती होती

Previous articleएलसीबीने 3 धान्य चोरांच्या आवळल्या मूसक्या ! – 200000 रुपयांची मालवाहू टाटा एस जप्त !
Next articleमलिकजी बुधवानी यांचा श्री गणेश उत्सवाचा संकल्प कौतुकास्पद आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.