Home उतर महाराष्ट्र हरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्ताने खिचडी वाटपाचे वर्ष सोळावे…

हरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्ताने खिचडी वाटपाचे वर्ष सोळावे…

110

आशाताई बच्छाव

1000746354.jpg

हरेगाव येथील मतमाऊली यात्रेनिमित्ताने खिचडी वाटपाचे वर्ष सोळावे…
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेच्या वतीने हरेगाव येथील मतमाऊली भक्तांना यात्रेनिमित्ताने सर्व भाविकांना खिचडी व चिवडा वाटपाचा कार्यक्रम हरेगाव रोडवरील एस कॉर्नर याठिकाणी सर्व मतमाऊली भक्तांसाठी आयोजित केलेला होता.हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे म्हणजे सोळावे वर्ष तरी सर्व मतमाऊली भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला.तसेच प्रशांत लोखंडे यांनी पाणी वाटप केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ख्रिस्ती अल्पसंख्यांक विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहूजी कानडे, तालुकाध्यक्ष अरूण पाटील नाईक, प्रकाश ढोकणे, उद्योजक जितेंद्र तोरणे, संजय फंड,संजय छल्लारे, कैलास दुबैय्या,आशिष धनवटे, दिपक साठे, श्रीनिवास बिहाणी, प्रकाश संसारे, अशोक थोरे, जिल्हाध्यक्ष दिपक कदम, जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, संजय गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे, विश्वास अविनाश काळे, अजितकुमार सुडगे,विजय त्रिभुवन, सागर त्रिभुवन, निशिकांत पंडीत, संदिप साळवे, जेम्स पंडीत, सुनिल बोरगे,अल्पेश झुरंगे, रविंद्र लोंढे, राजू साळवे,श्रीकांत मोरे, सुनिल पारधे, अनिल तपासे प्रशांतराजे शिंदे,बबलू लोंढे इ.मोठ्या प्रमाणात सहकार्य केले महाराष्ट्र खिस्ती विकास परिषद सर्वांचे आभारी आहे.

Previous article१७ वर्षीय मुलीसोबत जबरदस्ती…! शेगावला घेऊन गेला अन् …
Next articleरक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन, 55 जणांनी रक्तदान आणि 90 जणांची केली नेत्र तपासणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.