आशाताई बच्छाव
साक्री तालुक्यात सौ.आमदार मंजुळा ताई गावित यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेची बैठक
साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर
साक्री तहसील कार्यालय येथे पार पडली असून साक्री तालुक्यातील सर्व दिव्यांगांचा प्रश्न मार्गी लागणार खालीलप्रमाणे सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते तहसील अधिकारी, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, आगार व्यवस्थापक, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, लीड बँक मॅनेजर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आमदार मंजुळाताई गावित यांनी दिव्यांगांची दखल घेऊन प्रश्नाचे निराकरण केले म्हणून आमदार मंजुळाताई गावित व सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा तसेच सरपंच परिषद संघटना साक्री तालुका अध्यक्ष अजय भाऊ सोनवणे यांचे प्रहार कडून आभार