Home जळगाव स्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींचे कबड्डी स्पर्धेत यश

स्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींचे कबड्डी स्पर्धेत यश

97

आशाताई बच्छाव

1000722777.jpg

स्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींचे कबड्डी स्पर्धेत यश

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील पिंपरखेड येथील स्वर्गीय वाडीलाल भाऊ राठोड उच्च माध्यमिक आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींने 19 वर्षे आतील कबड्डी या खेळ प्रकारात तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले असून तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा कबड्डी या खेळ प्रकारामध्ये मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला आहे.
जिल्हास्तरावर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी वरील विद्यार्थिनींची निवड झाली आहे विजयी झालेल्या सर्व खेळाडू आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष जी जी चव्हाण, उपाध्यक्ष मच्छिंद्र राठोड, सचिव राजेश राठोड आणि संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृह कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleबालविवाह होण्यापासून रोखला, तालुका समन्वयक पुनम जगदाळे व श्रीराम राठोड यांचे अभिनंदन
Next articleआमदार राजूभैय्या नवघरे यांच्या वतीने देण्यात आला 111 शिक्षकांना ‘गुरू गौरव पुरस्कार..’
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.