Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील विजापूर आष्टाने येथील कान नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह कावठे...

साक्री तालुक्यातील विजापूर आष्टाने येथील कान नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह कावठे शिवारात सापडला

278

आशाताई बच्छाव

1000690058.jpg

साक्री तालुक्यातील विजापूर आष्टाने येथील कान नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह कावठे शिवारात सापडला

साक्री तालुका प्रतिनिधी छगन कोळेकर

विजापूर ( अष्टाने )येथील महिला रहिवासी असून ती दि.27/8/2024 काल रोजी कान नदीत वाहून गेलेली महिला आज रोजी साडेतीन वाजता मृतदेह आढळून आला तिघांना वाचवण्यात यश आला होता काल रोजी या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती तसेचआज रोजी साडेतीन वाजता मृतदेह स्थानिक लोकांना आढळून आला तसेच नातेवाईकांना संपर्क करूओढा पात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला कान नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेली महिलेचा मृतदेह कावठे शिवारात आढळून आला मयत चे नाव गोजरबाई देवाजी गोयकर कावठे शिवारातून साक्री ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलो