Home नाशिक “लाडक्या बहिणी” रात्री तीन वाजेपासून बँकेच्या दारात..! मालेगावातील प्रकार…

“लाडक्या बहिणी” रात्री तीन वाजेपासून बँकेच्या दारात..! मालेगावातील प्रकार…

176

आशाताई बच्छाव

1000687289.jpg

“लाडक्या बहिणी” रात्री तीन वाजेपासून बँकेच्या दारात..!
मालेगावातील प्रकार…
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव,दि.२८:- शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहिण योजनेसाठीचे पंधराशे रुपये अनुदान बहिणींना मिळत असल्याने या योजनेचा मोठाच गाजावाजा होत आहे.
मात्र लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचे अनुदान घेण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे हे देखील नाकारुन चालणार नाही.”युवा मराठा न्यूज”ने आज पहाटे मालेगावातील स्टेट बँकेला भेट देऊन पाहणी केली असता पहाटे तीन वाजेपासूनच लाडक्या बहिणीची बँकेच्या दारात झालेली मोठी गर्दी बघावयास मिळाली.

Previous articleनांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार
Next articleखा.वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.