आशाताई बच्छाव
शिर्डी (दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव शिर्डी येथे अहिल्यानगर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुका आणि शहर मंडळातील आजी माजी लोकप्रतिनिधी,पक्ष पदाधिकारी व विधानसभा प्रभारी यांची संयुक्त कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी पक्षाचे केंद्रीय सह संघटन मंत्री तथा महाराष्ट्राचे विधानसभा प्रभारी श्री. शिवप्रकाश जी, खा.श्री.अनिलजी जैन,महसुल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील ,महामंत्री श्री विजयराव चौधरी,उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी श्री.रवीजी अनासपुरे ,आ.श्री रामजी शिंदे साहेब ( माजी मंत्री) श्री राजूभाऊ गोंदकर (लोकसभा प्रभारी)
मा.श्री.विठ्ठलराव लंघे पाटील (भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर नगर), श्री नितीनभाऊ दिनकर (जिल्हा संघटन मंत्री उत्तर नगर) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते