Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील दातर्ती पांझरा कान नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी जाण्याची शक्यता

साक्री तालुक्यातील दातर्ती पांझरा कान नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी जाण्याची शक्यता

341

आशाताई बच्छाव

1000680808.jpg

साक्री तालुक्यातील दातर्ती पांझरा कान नदीला पूर आल्यामुळे पुलावरून पाणी जाण्याची शक्यता

साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर
दातर्ती गावाजवळील पूल पांझरा कान नदीला पूर आल्यामुळे दातर्ती ते धमणार ते म्हसदी परिसरातील शेतकरी व्यवसाय व्यापारी खाजगी वाहतूकसह पाऊस जोराचा असल्यामुळे दुरावस्था समोर आली याबाबत केव्हाही दुर्घटना घडू शकते म्हणून संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी

Previous articleनांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चव्हाण साहेब यांचे निधन
Next articleबांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधात पेणमध्ये निषेध रॅली !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.