आशाताई बच्छाव
देशात व राज्यात महिला, “मुलींना सुरक्षेसाठी लायसन्स द्या मी रिवाल्वर देतो”शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी. असे वादग्रस्त वक्तव्य मुर्तिजापूरचे माजी नगर अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानक राम आणि यांनी रविवारी अमरावती येथे केले.
दैनिक
युवा मराठा देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात, देशात महिला व मुलीवर अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहे. अशा घटना रोखण्यासाठी शासन त्या त्या स्तरावर प्रयत्न आहे. मात्र मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली असून, सरकारने महिलांना रिवाल्वर हात हातळण्याची परवानगी द्यावी, अमरावती परवानगी दिल्यास मी रिवाल्वर घेऊन देतो, असे वादग्रस्त वक्तव्य मूर्तिजापूरचे माजी नगर अध्यक्ष तथा शिंदे सेनेचे पदाधिकारी नानक राम आणि यांनी रविवारी अमरावती येथे केले. बांगलादेशात हिंदू वर होत असलेल्या अत्याचाराविरोधात अमरावती येथे नेहरू मैदान ते इर्विन चौक या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट मोर्चा आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समोरप प्रसंगी मार्गदर्शन करताना नानकराम निदान आणि यांनी वादग्रस्त वक्तव्य करून एकच खळबळ उडून दिली. ने बनाने एवढ्यावर थांबले नाहीत तर अत्याचार रोकतांना मुली महिलांच्या हातून दोन-तीन लोक मेले तरी चालेल, पण चुकीच्या माणूस वाचू नये त्याचा मी समर्थन करेल. त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचे संपूर्ण खर्च मी करेल असेही ते म्हणाले. त्या मुली महिलांच्या कुटुंबावरील काही संकट आले तर त्यासाठी मी समोर राहील, असा विश्वास देखील नेभनानी यांनी दिला. लेबन आणि हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळीक आहेत. ते शिंदे सेनेचे मुख्य समन्वयक तथा शिवसेना प्राणी सिंधी समाज राज्य संघटक आहेत. तसेच जिल्हा नियोजन समिती विशेष निमंत्रण सदस्य म्हणून नियुक्त आहेत.