Home उतर महाराष्ट्र मुसळधार पावसामुळे म्हसदी ते काळगाव कायंकडा धरणाचे पाणी पुलावरून रस्ता बंद

मुसळधार पावसामुळे म्हसदी ते काळगाव कायंकडा धरणाचे पाणी पुलावरून रस्ता बंद

649

आशाताई बच्छाव

1000671225.jpg

मुसळधार पावसामुळे म्हसदी ते काळगाव कायंकडा धरणाचे पाणी पुलावरून रस्ता बंद

साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर
साक्री तालुक्यातील म्हसदी ते काळगाव गावादरम्यान असलेल्या कायंकडा धरणाचे पाण्यामुळे पुलाचे काम कोसळलेले आहे फुलाचे नवीन बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे म्हसदी ते काळगाव या परिसरातील शेतकरी व्यवसाय व्यापारी यांचे खाजगी वाहने अवजड वाहतूकसह इतर सर्व पुलावरून पाणी गेल्यामुळे बंद आहे चालू पावसाळ्यात पुन्हा पुलाचे भयानक दुरावस्था समोर आली याबाबत केव्हाही दुर्घटना घडू शकते म्हणून संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी