आशाताई बच्छाव
जीएसटी चोकीगिरी प्रकरणी पालेकर बेकरीची चौकशी. कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
स्थानिक पालिका बेकरी प्रायव्हेट लिमिटेड आणि सलग्न रवींद्र रावेत लिमिटेड वर मंगळवारी जीएसटी पथकाने संशयित जीएसटी चुकवेगिरी प्रकरणी छापा टाकला. या प्रतिष्ठान संबंधित दोन कारखाने व तीन दुकानाची चौकशी सुरू आहे
कार मुक्ती बेकारी उत्पादनअंतर्गत जीएसटी उत्पादनाचे चुकीचे वर्गीकरण करून संशयस्पद करचोरी, वस्तूवर इनपुट टॅक्स क्रेडिटचे चुकीचे दावे आधी मुद्द्याचा समावेश चौकशीत आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये जीएसटी प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्णय आदेशामध्ये एक कोटी होऊन अधिकची अतिरिक्त जीएसटी मागणी आधीच वाढले आहे. या संदर्भात संपर्क साधला असता कायद्यानुसार वसुलीची कारवाई सुरू असल्याचे जीएसटीचे सहा आयुक्त संजय पोखरकर यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.