Home गडचिरोली सर्व समाजासाठी झटणारा नेता आमदार डॉ.देवरावजी होळी:- इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन

सर्व समाजासाठी झटणारा नेता आमदार डॉ.देवरावजी होळी:- इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन

31
0

आशाताई बच्छाव

1000655510.jpg

सर्व समाजासाठी झटणारा नेता आमदार डॉ.देवरावजी होळी:- इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन

चामोशी येथे सर्व समाजातील समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार यांची बैठक संपन्न.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):-

आमदार डॉ. देवरावजी होळी हे प्रत्येक समाजातील नागरिकांपर्यंत जाऊन त्यांची समस्या जाणून घेतात.केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक सामाजासाठी भरपुर योजना आहेत,परंतु त्या योजनांचा बरेचसे नागरिकांना लाभ मिळत नाही.प्रत्येक समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे,याकरिता आमदार डॉ. देवराव होळी हे नेहमी प्रयत्न करीत असतात. म्हणून सर्व समावेशक व सर्व समाजासाठी झटणारा एकमेव नेता आमदार डॉ.देवरावजी होळी आहेत.असे प्रतिपादन भाजपा गडचिरोली विधानसभा निवडणूक प्रमुख इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
चामोर्शी येथील आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार यांची बैठक पार पडली.यावेळी उपस्थित सर्व समाजातील समाज बांधवांना मार्गदर्शन करताना प्रमोदजी पिपरे बोलत होते.

बैठकीला आमदार डॉ. देवरावजी होळी,दिलीपजी चलाख,साईनाथजी बुरांडे, सुरेशजी शहा,अनिलजी भैसारे, प्रतीक राठी,सर्व समाजातील समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास
Next articleबुद्ध अरण्यवास कोठरीच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here