Home अमरावती ७८ व्या स्वतंत्र दिनी मराठा लाईट इन्फ्रान्ट्री रेजिमेंट चे जवान व इयत्ता...

७८ व्या स्वतंत्र दिनी मराठा लाईट इन्फ्रान्ट्री रेजिमेंट चे जवान व इयत्ता ५ ते ८ शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार .

109

आशाताई बच्छाव

1000653691.jpg

७८ व्या स्वतंत्र दिनी मराठा लाईट इन्फ्रान्ट्री रेजिमेंट चे जवान व इयत्ता ५ ते ८ शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार .
दैनिक युवा मराठा
भातकुली प्रतिनिधी/ धनराज खर्चान
अमरावती जिल्ह्यातील
भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा अळनगांव येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.७८ व्या स्वतंत्र दिनाचे ध्वजारोहण यावेळी मराठा लाईट इन्फ्रान्ट्री रेजिमेंट चे सैनिक सूरज मानकर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली . या देशभक्तीपर गिताकरिता शाळेतील विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने बक्षिस देण्यात आले.
तसेच आताच नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील इयत्ता ५ व ८विद्यार्थ्यानी जे घवघवीत यश संपादन केले त्याकरिता विद्यार्थ्याना पारितोषिक वितरण करण्यात आले.
तसेच मराठा लाईट इन्फ्रान्ट्री रेजिमेंट चे सैनिक सूरज मानकर यांचा आई व शाळा व्यवस्थापन समिती व गावातील सरपंच गौतम खंडारे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.

Previous articleकोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज (ता.१७) शहराती सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले
Next articleशेतकरी कामगार पक्षाच्या जनआघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.