Home नाशिक बागलाण तालुक्यातील नामपुर ग्रामीण रुग्णालयात चांगली सेवा पेशंटसाठी व झाडे लावण्याचा संदेश...

बागलाण तालुक्यातील नामपुर ग्रामीण रुग्णालयात चांगली सेवा पेशंटसाठी व झाडे लावण्याचा संदेश दिला

211

आशाताई बच्छाव

1000649720.jpg

बागलाण तालुक्यातील नामपुर ग्रामीण रुग्णालयात चांगली सेवा पेशंटसाठी व झाडे लावण्याचा संदेश दिला

नामपूर,(प्रतिनिधी वामन शिंदे)
बागलाण तालुक्यातील नामपुर ग्रामीण रुग्णालयात 15 ऑगस्ट 78 व स्वातंत्र्यदिनानिमित्ताने माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेंद्र पाटील डॉक्टर दीप्ती चौधरी शहाबाद सर डॉक्टर मोराने सर डॉक्टर सौरभ खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शितल सोनवणे सिस्टर व स्टॉप यांनी राष्ट्र गायन करून ध्वजारोहण केले त्याच मध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रम घेण्यात आला जगन पावरा व पाळीत सर यांनी भारत मातेची शपथ घेऊन व्यसन मुक्ती शपथ घेतली ग्रामीण रुग्णालयात वृक्षरोपण चा कार्यक्रम घेण्यात आला वैद्यकीय अधीक्षक महेंद्र पाटील सर यांनी आपली प्रतिक्रिया दिली की जे कर्मचारी किंवा डॉक्टर यांचा वाढदिवसानिमित्ताने प्रत्येकाने एक झाड लावून संगोपन एक वर्ष पर्यंत करावी जेणेकरून झाडांचे संगोपन चांगले होईल व आंबा नेम पिपळ वड इत्यादी झाडे लावावीत काळाची गरज आहे आज दिवस मन पाहिले तर पाऊस पडत नाही व वृक्षतोड होत आहे तरी प्रत्येकाने झाडे लावावीत असा संदेश सरांनी दिला