Home अमरावती जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपूर येथील तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत...

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपूर येथील तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.

132

आशाताई बच्छाव

1000617596.jpg

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपूर येथील तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती (भातकुली)
धनराज खर्चान.
प्रतिनिधी भातकुली.याच्या माध्यमातून माहितीनुसार,
भातकुली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपुर या गावातील वर्ग ५ च्या तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
श्रुती गायकवाड या वर्ग ५ च्या वि द्यार्थिनी तर तालुक्यातून व्दितीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मनाचा तुरा खोवला.तर तसेच तन्मय नाठे व तन्मय सोळंके या दोन विद्यार्थी देखील गुणवत्ता यादीत चमकले.त्याबाबत त्यांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.शिक्षक उपसंचालक यांच्या या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
विद्यार्थीनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शाळेचे मुख्याध्यापक राजेश बोंडे व वर्गशिक्षिका युंगधरा पांडे ,स्मिता वैद्य यांना दिले.

Previous articleसोयाबीन मध्ये सात फूट लांब अजगर….. शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी….
Next articleभा.ज.पाला शिवसेना नेत्यांचा धमकी वजा इशारा;”राज्यपाल पदासाठी आठ दिवसाची वाट पाहणार, मग”सांगू शिवसेना नेते आनंद अडसूळ नाराज.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.