Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमदार डॉ. देवरावजीं होळी

गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमदार डॉ. देवरावजीं होळी

34
0

आशाताई बच्छाव

1000612836.jpg

गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा

आमदार डॉ. देवरावजीं होळी

कुणघाडा येथील शेतातील बांधावर आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी

गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)

चामोर्शी/गडचिरोली : मागील काही दिवसांपासून सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे व निर्माण झालेल्या पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे शेत पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कुणघाडा परिसरातील नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी करताना केली.

यावेळी पो. पा.दिलीप जी शृंगारपवार भाजपा युवा नेता उमेश कुकडे, हर्षद भांडेकर, दिपक भांडेकर, भाऊजी सातपुते, साहिल वडेट्टीवार, संतोष पिपरे, राजू वासेकर, आनंदराव उडान, हरिदास गव्हारे, गोपाल गव्हारे, हरिभाऊ चापडे, दिलीप पवार, कवडू दूधबळे, राजू कोठारे, चरण नैताम, भक्तदास कुणघाडकर, मधुकर टिकले, यमाजी कोसमसीले, धर्मदेव चापडे, प्रभाकर कोठारे, शामराव दूधबळे, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक तसेच नुकसान ग्रस्त शेतकरी उपस्थित होते

Previous articleसमाजकारणातून राजकारणात प्रवेश घेण्याची इच्छा.( राजेंद्र चौरे)
Next articleधार्मिक • सव्वातीन किलोच्या संत नागेबाबांच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा महिमा नागेबाबांचा पुस्तकाचे प्रकाशन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here