*चिंताजनक ” नांदेड कोरोना शतक पार, मंगळवारी दिवसभरात ९ पॉझिटिव्ह रुग्णांची भर*
*नांदेड, दि. १९ ;( राजेश एन भांगे विशेष प्रतिनिधी युवा मराठा न्युज*)
☑️ नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधितांनी शतक ओलांडल
☑️रुग्णांची संख्या १०६ वर
मंगवारी रात्री
10: 30 pm ला सापडले एकून 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.
1. पुरुष वय वर्ष – 55
2. पुरुष वय वर्ष – 41
3. पुरुष वय वर्ष – 25
4. पुरुष वय वर्ष – 34
5. पुरुष वय वर्ष – 04
6. पुरुष वय वर्ष – 54
7. महिला वय वर्ष – 28
8. महिला वय वर्ष – 50
वरील 8 पॉसिटीव्ह रुग्णां पैकी 6 रूग्ण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती.
आज दिवस भरात आढळलेले बाधित रूग्ण खालील प्रमाणे.
☑️कुंभार टेकडी रूग्ण संपर्कातील ६ जण बाधित
☑️ करबला मयत रूग्ण संपर्कातील 2 जण
☑️अबचल नगर रूग्ण संपर्कातील 1 जण
☑️असे नऊ जण पॉझिटिव्ह असल्याचे समजते.
नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी व रात्री १०.३० वाजता एकूण १६१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९ पॉझिटिव्ह तर १४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. ९ अहवाल अनिर्णीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील एकूण कोरोना अहवाल.
☑️ आज दिवसभरात 9 पॉझिटिव रुग्णांची भर
☑️ एकूण रुग्ण संख्या 106 वर.
☑️ 30 बरे होऊन घरी
☑️ 2 पॉसिटीव्ह रुग्ण फरार.
☑️5 कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.
☑️69 रुग्णांवर उपचार सुरू.
आज प्राप्त झालेल्या 137 रिपोर्ट पैकी 124 रिपोर्ट निगेटिव आले तर आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षित राहावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.