Home उतर महाराष्ट्र लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी सोमय्या महाविद्यालयात साजरी

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी सोमय्या महाविद्यालयात साजरी

114

आशाताई बच्छाव

1000559247.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )      करमशी जेठाभाई सोमय्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्रीरामपूर येथील विद्यालया मध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त माननीय खासदार भाऊसाहेब जी वाकचौरे यांचे सुपुत्र श्री रोहित दादा वाकचौरे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. सदर अभिवादनाप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन श्री. संजय छल्लारे साहेब, श्री अशोक थोरे मामा, श्री. सिद्धांत भैय्या छल्लारे,श्री सुधीर वायखिंडे, लखन भगत, श्री.साळवे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय शेलार, दीपक भांड, जयंती समिती प्रमुख विशाल शिरसाठ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भूषण गोपाळे सर, वरिष्ठ लिपिक श्री. योगेश देशमुख सर, श्री. कल्याण लकडे सर,श्री.निलेश क्षीरसागर सर आणि शिवसेनेचे उबाठा पक्ष मान्यवर आणि विद्यालय कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleवृक्षारोपणाची चळवळ ही लोक चळवळ झाली पाहिजे – आमदार कानडे*
Next articleपवनी ते शिवनाळा बस सुरू करा – आगार व्यवस्थापक पवनी यांना निवेदन सादर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.