आशाताई बच्छाव
जिल्हाध्यक्षांचे आवाहन खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसाला जनसागर लोटणार !
युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी १० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेठ पाटील यांनी देत असे अवाहन जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे,
सदर कार्यक्रम दरवर्षाप्रमाने सुतारवाडी येथील गीताबाग येथे यावे.
सर्वत्र निवडणूकीचे वेगळे चित्र असताना मात्र रायगड वासीयानी सुनिल तटकरे याना खासदार म्हणून निवडून दिले. गेली कित्येक वर्ष रायगड वासीयांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत त्यामूळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार सुनील तटकरे यांना भावी वाटचालिच्या शुभेछा देतील असे मधुकर पाटिल यानी सांगितले.