Home छ. संभाजीनगर राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी...

राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी यांना आदेश.

199

Yuva maratha news

1000503736.jpg

राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी यांना आदेश. राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे आदेश ? सेनगाव तहसीलदार तथा अपिलीय अधिकारी सखाराम मांडवगडे यांनी जन माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार यांना दिले आदेश,

 

अपिलार्थी सामाजिक कार्यकर्ते पंडित तिडके, यांना हवी असलेली पूर्ण माहिती सात दिवसात विना विलंब तात्काळ उपलब्ध करून द्या ?

====================

जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख दिनांक २९ जुन २०२४

 

सविस्तर वृत्त असे की, राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त (समीर सहाय )यांनी बोर्ड अ.क्रं. २२, व्दितीय अपिल क्र.१२१०/२०२३ यां द्वितीय अपिलावर निर्णय पारित करण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे पंडितराव तिडके यांनी दाखल केलेल्या राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे सेनगाव तहसील कार्यालयात दाखल केलेल्या अपिलावर आज दिनांक २८/६/२०२४ रोजी तहसील कार्यालयात दुपारी तीन वाजता सुनावणी घेऊन आदेश पारित केला ? राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजी नगर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांना आदेशाप्रमाणे विद्यमान सेनगाव तहसीलदार तथा अपिलय अधिकारी सखाराम मांडवगडे यांनी आज दिनांक २८/६/२०२४ रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या सुनावणी दरम्यान नायब तहसीलदार तथा जन माहिती अधिकारी यांना आदेश पारित करून अपिलार्थी यांना हवी असलेली पूर्ण माहिती सात(७ )दिवसाच्या आत विना शुल्क माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, तातडीने अंमलबजावणी करावी उपरोक्त निर्देशात अपिल निकाली काढण्यात येत असल्याचे अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार सेनगाव यांनी सुनावणी घेऊन सांगितले, अपिलार्थि तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आरटीआय जिल्हाध्यक्ष पंडितराव तिडके यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

राज्य माहिती आयोग छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून सात दिवसाच्या आत माहिती उपलब्ध न करून दिल्यास? माहिती अधिकार अधिनियमातील कलम १८(१) प्रमाणे परिसर तक्रार दाखल करणार ? अपिलार्थी पंडित तिडके