Home जळगाव कुरवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रल्हाद बाविस्कर बिनविरोध

कुरवेल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रल्हाद बाविस्कर बिनविरोध

42
0

आशाताई बच्छाव

1000498192.jpg

कुरवेल चोपडा ,(सुरेंद्र बाविस्कर प्रतिनिधी )- आज दिनांक 26/06/2024 रोजी ग्रामपंचायत कुरवेल ता.चोपडा येथील उपसरपंच पदाची निवडणुक पार पडली.याप्रसंगी श्री.प्रल्हाद हिरामण बाविस्कर यांचा एकमेव अर्ज आल्याने श्री.प्रल्हाद हिरामण बाविस्कर यांची उपसरपंच बिनविरोध निवड घोषित करण्यात आले.या प्रसंगी सरपंच कु.उषाबाई रामचंद्र विसावे,ग्रा.पं. सदस्य,ग्रामसेवक श्री.एस.पि.निनायदे व ग्रामपंचात कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यानिवड प्रसंगी कु.उषाबाई रामचंद्र विसावे सरपंच,ग्रा.पं.सदस्य,ग्रामसेवक श्री.एस.पि.निनायदे ग्रामस्थांनी श्री.प्रल्हाद हिरामण बाविस्कर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले.

Previous articleव्यथा बळीराजाची : कृषीप्रधान अशा आपल्या भारत देशात आपल्या अन्न दात्याला भोगावे लागतात दुःख .
Next articleकुरवेल ग्रामपंचायत कामांची पोल खोल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here