आशाताई बच्छाव
राजेंद्र चौरे सर यांनी धुळ्याच्या लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर वाचले बागलाण तालुक्याच्सया समस्याचे पाढे
नामपूर,( प्रतिनिधी वामन शिंदे)
राजेंद्र चौरे यांनी विविध समस्या मांडल्या पाणी प्रश्न शैक्षणिक समस्या आरोग्य सुविधा खेड्यापाड्यांवरती भ्रमणध्वनी समस्या रस्त्यांची दुरावस्था विजेची समस्या खेड्यापाड्यातील जीवनशैलीचे दुरावस्था अति पावसामुळे होणारी रोगराई पिण्याच्या पाण्याची समस्या आदी विविध समस्यांविषयी धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर समस्यांचे पाढे वाचले तसेच त्यांनी होस्टेलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळावी याच्यावरही प्रश्न केला साल्हेर या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा व राघोजी भांगरे एकलव्य स्मारक व्हावे ताराबाद येथे स्मारक व्हावे असे त्यांनी डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्याकडे विनंती केली. या वेळी
यावेळी मा. खासदार बापूसाहेब चौरे
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री गजेंद्र बापू चव्हाण
तालुकाप्रमुख श्री डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे
विधानसभा संघटक श्री दीपक उर्फ रविदादा सोनवणे
सटाणा शहर प्रमुख श्री रवी बापू सोनवणे सर्व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व सर्व महाविकास आघाडीचे नेते व साल्हेर चे माजी सरपंच दिलीप शिंदे आदिवासींचे नेते राम चौरे पंचक्रोशीतील सुनील ठाकरे योगेश पवार बाळू भैरम मयूर बोय रमन देसाई नानाजी शिंदे सुरेश पवार किसन भैरम मानूर गावातील युवा नेता कांतीलाल, विजय भैरम व पठावे गट व ताराबाद गटाचे तमाम जनता उपस्थित होती






