Home नाशिक कोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई विद्यालयाचा 97 टक्के निकाल—

कोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई विद्यालयाचा 97 टक्के निकाल—

339

आशाताई बच्छाव

1000412980.jpg

कोटमगाव येथील माणिक रघुनाथ मढवई विद्यालयाचा 97 टक्के निकाल—

प्रांजल रसाळ 92 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव तालुका निफाड विद्यालयाचा इ.10वी.परीक्षेचा निकाल 97.77% लागला आहे अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता माणिक मढवई यांनी दिली आहे.
आदर्श युवक मंडळ चिचोंडी खुर्द . ता.येवला .संचलित माणिक रघुनाथ मढवई माध्यमिक विद्यालय कोटमगाव विद्यालयाने ह्याही वर्षी निकालात उच्चांक गाठला.

*विद्यालयातील प्रथम पाच क्र.विद्यार्थी—*
1,)रसाळ प्रांजल गोरख ९२:२०%
२) गुरगुडे यश गणेश.८५:४०%
३)देवरे प्राची ज्ञानेश्वर ८५%
४)रसाळ राजेश्वरी नारायण.८४:२०%
५)कराटे कोमल बाजीराव ८३:६०%

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका. अनिता माणिक मढवई मॅडम.अशोक गलांडे,मगन केदारे, परशराम गांगुर्डे ,जयेश कदम, बाळासाहेब दिवटे, ज्ञानेश्वर देवढे ,संस्थेचे अध्यक्ष अमोल मढवई, चेअरमन प्रतिक मढवई, संचालक विलास दादा सोमवंशी,मोतीराम पवार सरपंच ,उपसरपंच,आजी, माजी विद्यार्थी व पालक व समस्थ ग्रामस्थांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Previous articleमास्टर मोहम्मद शरिफ शेख हज यात्रेसाठी रवाना अनेकांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन दिल्या शुभेच्छा
Next articleरानावनात भटकंती करणाऱ्या पक्ष्यासाठी ओंजळभर पाणी ठेवणे गरजेचे – पक्षी मित्र विलास केजरकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.