Home अमरावती कॉफी रोखण्यासाठी अमरावती बोर्डाचा पुढाकार: ७ जन वर्षा भरासाठी निलंबित, शिक्षण मंडळाच्या...

कॉफी रोखण्यासाठी अमरावती बोर्डाचा पुढाकार: ७ जन वर्षा भरासाठी निलंबित, शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्षांची माहिती.

112

आशाताई बच्छाव

1000411137.jpg

कॉफी रोखण्यासाठी अमरावती बोर्डाचा पुढाकार: ७ जन वर्षा भरासाठी निलंबित, शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्षांची माहिती.
_________
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या येथील विभागीय मंडळाने परिषद दरम्यान बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यावर्षी कॉफीबाबत दारांचे प्रमाण घटले असून केवळ सात विद्यार्थ्यांचा दोष सिद्ध झाला. त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना एका परीक्षेसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी आता थेट वर्षभरानंतरच दहावीची परीक्षा देऊ शकतील. शिक्षण मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष तथा विभागीय सचिव नीलिमा टाके यांनी माध्यमांशी वार्तालाप करताना ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, निकाल उन्नत करण्याचा प्रयत्न म्हणून यावर्षी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने ७ स्वातंत्र्य भरारी पथके तयार केली होती. या पथकाने वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी व कर्मचारी होते. ही पथके कोणताही सुभान लागू देता आयत्यावेळी एखाद्या केंद्रावर धाड धडक देत होती आणि त्या ठिकाणी पूर्ण वेळ थांबून परीक्षा केंद्राची पाहणी करत होती. त्यामुळे ऑफिस साठी खूप प्रसिद्ध असलेल्या केंद्रांनी यावर्षी चांगलीच धसका घेतला होता. यांच्या मते या पथकाचा परिणाम असा झाला की कॉपीचे प्रमाण अगदीच कमी झाले. तरीही ४ आणि वाशिम जिल्ह्यात ३ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. पुढे दोष सिद्ध झाल्यामुळे या सर्वांना एका परीक्षेसाठी निलंबित करण्यात आले. विद्यार्थी मार्च२०२५ ची परीक्षा देऊ शकतील. यवतमाळ जिल्ह्यातील ४ आणि वाशिम जिल्ह्यातील ३ विद्यार्थी कॉपी करताना पकडल्या गेले. पत्रकार परिषद ला सहसचिव तेजराव काळे आणि सहाय्यक सचिव संगीता पवार यांच्यासह परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी उपस्थित होते.