Home नाशिक मालेगाव शहर व परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

मालेगाव शहर व परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

171

आशाताई बच्छाव

1000364969.jpg

मालेगाव शहर व परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:- आज पहाटे चार वाजेपासूनच बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने साखरझोपेत असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
मालेगाव शहर व परिसरात आलेल्या या पावसामुळे ठिकठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली तर काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत.शेजारील नांदगाव शहर व परिसरात तसेच नाशिक शहरातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.दरम्यान जाणकारांच्या मते हा बेमोसमी पाऊस ऐन पावसाळ्यात पाठ फिरवण्याची चिन्हे जास्त असतात त्यामुळे शेतकरी वर्गाला या बेमोसमी पावसाचा फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी पत्रकार स्वप्निल देशमुख.
Next articleमाझं जीवन घडविणारी “अक्का” वात्सलमुर्ती!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.