आशाताई बच्छाव
डी वाय एस पी चषक स्केटींग स्पर्धेत लासलगाव ची दुर्गा अव्वल—
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड नाशिक प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड रोलर स्केंटींग असोशिएअन सांगली आयोजित स्केटिंग स्पर्धत दुर्गा गुंजाळ (लासलगाव) हिने यश प्रात केले. या यशाच्या मागे दुर्गाचे नॅशनल कोच शाम सर चौधरी याची मेहनत आहे. दुर्गा ही महाराष्ट्र भर स्केटिंग खेळली परंतु सांगली येथे मानाचा समजला जाणारा डि वाय एस पी चषक दुर्गाने दणदणीत विजय मिळवला तिचे सांगलीचे सुरज शिंदे, प्रविण शिंदे, मनोज दशरथ बंड, ठाणे, मनोज ठाकरे , पुणे, सचिन हिंगवले, सचिन आहिरे, कोच शाम चौधरी यांचे सर्वांनी अभिनंदन केले व एन व्ही पी कॉलेज सर्व स्ट्रस्ट व शिक्षक इतर कर्मचारी मंडळ व जय जनार्दन अनाथ व वृद्ध आश्रम व विसा स्केटींग अकॅडमीचे विद्यार्थी व पालक सरस्वती विद्यालय शिक्षक इतर कर्मचारी मंडळ या संस्थेने दुर्गाचे कौतुक करून अभिनंदन केले. अनाथाचे नाथ प पु स्वामी वासुदेवनंदगिरी गुरू मौनगिरी आध्यात्मिक शिरोमणी श्री श्री १००८ स्वामी शिवगिरीजी महाराज प पु स्वामी जनेश्वरगिरी महाराज पं पु बालकनंदगिरीजी महाराज प पु साईनंदगिरी महाराज यानी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या. दुर्गाचे आई संगितामाई दिलीप गुंजाळ, वडील दिलीप गुंजाळ व अनाथ आश्रमातील मुलांनी व मुलींनी औक्षण करुण शुभेच्छा दिल्या. साई वात्सल्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रत्नाताई चांदगुडे शिर्डी ,ब्राह्मण महासंघाच्या विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी, प्राचार्य सी डी रोटे, अर्जुन चव्हाण सर,सौ जयश्री चव्हाण, ॲड संतोष गायकर,लक्ष्मण आवारे सर चांदवड, वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष रामभाऊ आवारे सर, राम विजय क्लिनिक व पॅरॅलिसिस केअर सेंटर संचालक डॉ योगेश डुंबरे, डॉ शितल डुंबरे, रत्नाकर आप्पा साखरे, भास्कर आप्पा गारे,हभप बाळासाहेब महाराज शिरसाठ, वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, नवनाथ माऊली बोरगुडे, शंकरराव भवर, तसेच पिंपळगाव नजिक, लासलगाव पंचक्रोशीतील मान्यवरांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.






