Home भंडारा वैशाली मडावी उर्फ लावण्या( नृत्य कलाकार) यांचा सातलवाडा येथे सत्कार

वैशाली मडावी उर्फ लावण्या( नृत्य कलाकार) यांचा सातलवाडा येथे सत्कार

113

आशाताई बच्छाव

IMG_20240224_075421.jpg

वैशाली मडावी उर्फ लावण्या( नृत्य कलाकार) यांचा सातलवाडा येथे सत्कार

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील सातव वाडा येथे 21 व 22 फेब्रुवारी रोजी विदर्भ स्तरीय मेळाव्याचे आयोजन माता रमाई आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महामाया गीत गायन मंडळ साकोली व त्रिसरण कलाकार मंडळ सातलवाडा यांच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेले होते या कार्यक्रम मेळाव्यात 22 फरवरी 2024 ला प्रबोधनकार उमेश बोरकर यांच्या हस्ते वैशाली मडावी उर्फ लावण्या नृत्य कलाकार यांचा शाल ,श्रीफळ , पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वैशाली मडावी ह्या नृत्य कलाकार असून खडी गंमत, तमाशा करतात .त्याचप्रमाणे या खडीगंमत, तमाशाच्या माध्यमातून हुंडाबळी ,व्यसनमुक्ती जनजागृती समाज प्रबोधन कार्यक्रम राबवीत असतात. त्यांच्या सत्कार बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, शाहीर गणेश मेश्राम तुमसर आणि त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleसमाजभूषण डी जी रंगारी यांचा तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार
Next articleमुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्यदिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.