Home अमरावती रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिस्ते अंतर्गत’९५८ मुलांची केली सुटका.

रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिस्ते अंतर्गत’९५८ मुलांची केली सुटका.

147

आशाताई बच्छाव

IMG_20240210_075242.jpg

रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिस्ते अंतर्गत’९५८ मुलांची केली सुटका.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी
अमरावती.
काही मुले शिल्लक कारणावरून तसेच भांडण कौटुंबिक समस्या अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा मोठ्या शहराचे गॅम्बलर आधीच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून निघून गेलेल्या मुलांना रेल्वेत ९५८ मुला मुलींची गेली सुटका. मध्य रेल्वे एप्रिल ते डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये कार्यवाही, ६५५ मुले आणि ३०३ मुलींचा समावेश अमरावती रेल्वे सुरक्षा बलाकडे (आर पी एफ) रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविलेत आली आहे. या अनुषंगाने मुंबई मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२३ते२०२४या कलावधीत सरकारी रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलीसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेच्या फलाटावरून सुटका केली आहे. यामध्ये चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडून आणली हे विशेष. काही मुले शिल्लक कारण, भांडण, कौटुंबिक समस्या अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा मोठ्या शहराच्या ग्लॅमर आधीच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून निघून जातात. किंबहुन रेल्वे स्थानकावर येणारी ही मुले प्रशिक्षित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या निदर्शनास येतात. तेव्हा हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उपक्रमातून गद्द दहा महिन्यात मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या आरपीएफने भरीव कामगिरी करीत ९५८ मुलांची सुटका करून त्यांना पालकाच्या स्वाधीन केले आहे. रेल्वेच्या उद्दत सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आणखी एक ते हे कार्य निरंतरपणे सुरू आहे. अशाप्रकारे गद्दा महिन्यात झाली मुलांची सुटका खालील प्रमाणे. मुंबई विभाग: २८९(१७५मुल,११४मुली.) भुसावळ विभाग: २७०(१७५ मुले, १०१मुली). पुणे विभाग: २०६(१९८ मुले, ८ मुली) नागपूर विभाग: १३२(७६ मुले ५६ मुली) सोलापूर विभाग: ६१(३७ मुले ३४ मुली) मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलीसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. गद्दा महिन्यात सर्वाधिक मुंबई विभागाने २८९ मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन सुखरूप केले आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ना मोहित पांडे जनसंपर्क अधिकारी मुंबई मध्य रेल्वे यांनी दिली आहे.

Previous articleरेल्वेच्या कारवाईला दानवेंकडून स्थगिती, खा.सुजय विखेंच्या प्रयत्नांना यश
Next articleबॅ.अ.र.अंतुले हे गोरगरिबांचे कैवारी व धडाडीचे कर्तबगार मुख्यमंत्री
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.