Home जळगाव स्वराज्य पोलिस मित्र संघटना जळगाव यांच्या तर्फे शिव महापुराण कथेच्या स्थळी आलेल्या...

स्वराज्य पोलिस मित्र संघटना जळगाव यांच्या तर्फे शिव महापुराण कथेच्या स्थळी आलेल्या भाविकांना बिस्कीट वाटप

140

आशाताई बच्छाव

IMG_20231211_081917.jpg

स्वराज्य पोलिस मित्र संघटना जळगाव यांच्या तर्फे शिव महापुराण कथेच्या स्थळी आलेल्या भाविकांना बिस्कीट वाटप

जळगांव प्रतिनिधी नरेंद्र पाटील 

स्वराज्य पोलिस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपक कांबळे सर आणि संघटनेचे राष्ट्रीय मुख्य महासचिव श्री. कमलेश शेवाळे देवा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य सचिव श्री. योगेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वात आज दिनांक १०/१२/२०२३ रोजी जळगांव येथे होत असलेल्या येथील शिव महापुराण कथा स्थळी जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी, सदस्य यांच्या तर्फे कार्यक्रमस्थळी आलेल्या लाखोच्या भाविकांमध्ये बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष साजन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र चौधरी, एरंडोल तालुका उपाध्यक्ष ताराचंद गावडे, धरणगाव तालुकाध्यक्ष परेश चौधरी, धरणगाव तालुका सहसंघटक भिकन माळी, धरणगाव तालुका सहसचिव राजेश सोमाणी, विशाल पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.