Home अमरावती कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता...

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता अभियान.’

179

आशाताई बच्छाव

IMG_20231107_053738.jpg

कै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय चांदुर बाजार. येथे ‘ग्रामस्वच्छता अभियान.’
मयुर खापरे चादुंर बाजार
दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘महात्मा गांधी ‘ यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयीन परिसर झाडून स्वच्छ केला.  याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता चोरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अनिल वैद्य, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मीना वैध, सर्व प्राध्यापक वृंद व सर्व  शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच रासेयो चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा .
Next articleसावली तालुका भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी अध्यक्षपदी लोकनाथ रायपुरे यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.