आशाताई बच्छाव
शिव तीर्थ मालेगाव येथे शिवरत्न जिवाजी महाले यांची जयंती उत्साहात साजरी
मालेगाव प्रतिनिधी प्रविण क्षीरसागर युवा मराठा न्युज
शिवरत्न जिवाजी महाले यांची 388 वि जयंतीनिमित्त मालेगाव येथे न्हावी समाज मंदिरात प्रतिमेस अभिवादन करण्यात आले त्या नंतर शिवतीर्थ मालेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले या वेळी विश्वस्त मंडळ व मालेगाव नाभिक समाज संघटना चे पदाधिकारी व कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते






