Home जळगाव चाळीसगाव सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी दि २० पासून साखळी आंदोलन सुरु

चाळीसगाव सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी दि २० पासून साखळी आंदोलन सुरु

127

आशाताई बच्छाव

IMG-20230920-WA0060.jpg

चाळीसगाव सकल मराठा समाजाचे
मराठा आरक्षणासाठी दि २० पासून साखळी आंदोलन सुरु

चाळीसगाव, (प्रतिनिधी विजय पाटील)- राज्यातील मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षणासाठी झुलवत ठेवल्याने मराठा समाजात राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड रोष आहे राज्यात आरक्षणाच्या मागणी करीता मोर्च,आंदोलने पुन्हा सुरू झाले आहे, या पाश्वभूमीवर चाळीसगाव सकल मराठा समाजाचे मराठा आरक्षणासाठी दि 20 पासून चाळीसगाव तहसीलदार कार्यालयासमोर साखळी आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
आंदोलन स्थळी माजी आमदार राजीवदादा देशमुख, नगरसेवक रामचंद्र जाधव, जगदीश चौधरी, आनंद खरात, माजी सरपंच सुधाकर राठोड यांचेसह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. आंदोलनात गणेश पवार, लक्ष्मण शिरसाठ, प्रमोदबापु पाटील, योगेश राजधर पाटील, विजय (पप्पू) पाटील, भाऊसाहेब पाटील, भैय्यासाहेब पाटील, खुशाल पाटील, अविनाश काकडे , गोकुळ पाटील आदी सहभागी झाले होते.

Previous articleवडिलांना आयुष्यात खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका – वसंत हंकारे
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन .           
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.