Home उतर महाराष्ट्र व-हाणे सरपंचावर अपात्रेची टांगती तलवार;सरपंचपद आले धोक्यात

व-हाणे सरपंचावर अपात्रेची टांगती तलवार;सरपंचपद आले धोक्यात

387

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

FB_IMG_1687826822941.jpg

व-हाणे सरपंचावर अपात्रेची टांगती तलवार;सरपंचपद आले धोक्यात
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव-संपूर्ण महाराष्ट्रभर बहुचर्चीत असलेल्या व-हाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद धोक्यात आले असून,सरपंचावर अपात्रेतीची टांगती तलवार लटकली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,व-हाणे ग्रामपंचायतीने ४ आँक्टोबर २०२१ रोजी कोरम संख्या पुर्ण नसतानाही बोगस व बनावट ग्रामसभा घेऊन शासनाची दिशाभूल केली आणि पदाचा गैरवापर करुन कर्तव्यात कसूर केले म्हणून कलम ३९ नुसार सरपंच सौ.अनिता पवार यांना पदावरुन अपात्र का करण्यात येऊ नये,अशा आशयाचे पत्र पंचायत समिती मालेगांव यांनी सबंधिताना दिल्याचे समजते.तर ग्रामसेविका सुवर्णा सांळुखे यांनी याबाबत कुठलाही लेखी खुलासा सादर न केल्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous articleग्राम पुरोहित गणू महाराज यांना राष्ट्रीय सन्मान भारत श्री पुरस्कार देऊन सन्मानित
Next articleएस. सी. आय. (सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल)- महाराष्ट्र चॅप्टरचे एक दिवसीय शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.