Home नांदेड नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान एकाचा मृत्यू

161

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0037.jpg

नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान एकाचा मृत्यू
नांदेड : प्रतिनिधी
दि.२८ नांदेड येथे झालेल्या अतिवृष्टी मुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले रस्त्याने देखील जणू नदीचे रूप धारण केले होते काल झालेल्या अतिवृष्टी मुळे हडको येथील एन. डी.३१ येथील रहिवाशी विठ्ठल रामचंद्र कापावार वय ३५ वर्ष हा रात्री ७ ते ८ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब चौक लातूर फाटा येथून गाडीवर जात असताना पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात पडून वाहून गेला आज सकाळी १०:३० वाजता लातूर फाटा येथील पुलाच्या खाली मृतावस्थेत आढळून आला त्याचे शव हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय दवाखान्यात पुढील कार्यवाही साठी पाठवण्यात आले आहे

Previous articleपुणे: एनआयएने कथित ISIS लिंकमध्ये प्रसिद्ध भूलतज्ज्ञाला अटक
Next articleनांदेड जिल्ह्यात संततधार नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.